योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय?
- लाभार्थीचा जन्मदाखला
- कुटंब प्रमुखाचा उत्पन्न दाकला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
- पालकांचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाच छायांकित प्रत
- रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र
- संबंदित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.
👉 फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈
लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा?
- सर्वप्रथम लेक लाडकी योजनेचे फॉर्म डाउनलोड करा.
- यानंतर तुमची माहिती भरा, जसे नाव, पत्ता, आधार कार्ड, जन्मतारीख इ.
- त्यानंतर मुलाचे नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा.
- त्यानंतर तुमची बँक माहितीही भरा.
- त्यानंतर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा लेक लाडकी योजनेच्या कार्यालयात जा आणि तेथे हा फॉर्म भरा.
- आता या अर्जासोबत तुमची आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा.
- यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल, आणि सर्व माहिती योग्य आढळल्यास, योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.