तुम्ही दरमहा 1,000 रुपये 5 वर्षांसाठी (60 महिने) या योजनेत गुंतवणूक करता. 6.5% व्याजदराने तुमची गुंतवणूक वाढेल;

  • एकूण गुंतवणूक: 1,000 × 60 = 60,000 रुपये
  • 5 वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम: सुमारे 70,989 रुपये
  • एकूण व्याज: 70,989 – 60,000 = 10,989 रुपये

म्हणजेच, तुम्ही 60,000 रुपये गुंतवले आणि तुम्हाला सुमारे 11,000 रुपयांचा नफा झाला!

 

आवश्यक कागदपत्रे;

  • वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
  • पत्त्याचा पुरावा
  • अलीकडील पासपोर्ट साइज फोटो

एसबीआय आरडी योजना ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय आहे. नियमित बचत, आकर्षक व्याजदर आणि कमी जोखीम या तिच्या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ती लहान गुंतवणूकदार ते मध्यमवर्गीय कुटुंबे, सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते. तुमच्या आर्थिक लक्ष्यांना अनुरूप अशी ही योजना तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ करण्यास मदत करेल.