कोणत्या योजनांना किती निधी ?

  1. डिजिटल कृषी मिशनला केंद्र सरकारनं 2817 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
  2. अन्न व पोषणघटकांच्या सुरक्षेसाठी कृषी विज्ञान यासाठी 3979 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
  3. कृषी शिक्षण, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रांना भक्कम करणे यासाठी 2291 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
  4. पशुधनाचं शाश्वत आरोग्य आणि उत्पादन या योजनेसाठी 1702 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
  5. फळशेतीचा शाश्वत विकास या योजनेसाठी 860 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  6. कृषी विज्ञान केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी 1202 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
  7. नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन यासाठी 1115 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
  8. कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी एकूण 13960 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.