या महिन्यात 15 22 व 29 तारखेच्या रविवारच्या तीन सुट्ट्या आहेत तसेच 16 तारखेची ईद-ए-मिलाची सुट्टी आहे व 30 तारखेला महिना अखेरची देखील सुट्टी मिळणार आहे.

सप्टेंबर सुट्टी 2024 यादी

  • शनिवार, 7 सप्टेंबर 2024 गणेश चतुर्थी
  • गुरुवार, 5 सप्टेंबर, 2024 पहिला ओणम
  • रविवार, १५ सप्टेंबर २०२४ तिरुवोनम
  • सोमवार, 16 सप्टेंबर 2024 ईद ए मिलाद
  • रविवार, 22 सप्टेंबर 2024
  • रविवार, 29 सप्टेंबर 2024