यांचे रेशन कार्ड होणार बंद, फक्त करा हे एक काम, नाहीतर होणार पोलिस केस

Rations

यांचे रेशन कार्ड होणार बंद, फक्त करा हे एक काम
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Rations : राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत अखेरची तारीख दिलेली होती, केंद्र सरकार राशन कार्ड चे बोगस लाभार्थी हटवण्यासाठी आधार आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुद्दत वाढ दिलेली आहेत. याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबदल आधीसूचना जारी केलेल्या आहे.

 

यांचे रेशन कार्ड होणार बंद, फक्त करा हे एक काम
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

देशभरात गरजू लोकांना राशन मिळवण्यासाठी केंद्र सरकार वन नेशन आणि वन रेशन या योजनेअंतर्गत रेशन व आधार लिंक करणे अनिवार्य केलेले आहेत. या मागील उद्दिष्ट म्हणजे मृतांच्या नावावर दिले जाणारे रेशन बंद करून गरजू लोकांना रेशन पोहचवने शक्य होणार आहेत. अनेक नागरिकांकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असून ते वेगवेगळ्या ठिकाणाहून रेशन घेत आहेत, याव्यतिरिक्त कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नावावरही रेशन घेतले जात आहे, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची सक्ती केली असून, जे शिधापत्रिकाधारक आधार कार्ड आणि सिधापत्रिका लिंक करणार नाहीत, त्यांचे रेशन 30 सप्टेंबर पासून बंद करण्यात येणार आहे.

 

यांचे रेशन कार्ड होणार बंद, फक्त करा हे एक काम
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन रेशन आणि आधार लिंक करू शकता, या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. जर तुम्ही अजूनही ही आधार आणि रेशन कार्ड लिंक केले नसेल तर 30 सप्टेंबर पर्यत ही प्रकिया करावेत म्हणजेच तुमचे रेशन कार्ड बंद होणार नाहीत. रेशन आणि आधार लिंक करण्यासाठी खालील विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे प्रोसेस करायचे आहे Rations.

Leave a Comment