Mukhyamantri Vayoshree Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना, यांना मिळणार ३ हजार रुपये महिना
👉 येथे क्लिक करून करा आपला अर्ज 👈
Mukhyamantri Vayoshree Yojana : राज्यात समाजकल्याण विभागाची जेष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळं ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात.
मुख्यमंत्री वयोश्री योजना, यांना मिळणार ३ हजार रुपये महिना
👉 येथे क्लिक करून करा आपला अर्ज 👈
महाराष्ट्रात ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३०००रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? सर्व A to Z माहिती वाचा..
मुख्यमंत्री वयोश्री योजना, यांना मिळणार ३ हजार रुपये महिना
👉 येथे क्लिक करून करा आपला अर्ज 👈
महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत, अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे Mukhyamantri Vayoshree Yojana.