प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बेरोजगार तरुणांना मिळणार ८ हजार रुपये महिना व रोजगाराची संधी

PMKVY Yojana

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

PMKVY Yojana : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. पीएमकेवीवाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते. PMKVY योजनेचा उद्देश्य देसातील तरुणांना उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, जेणेकरून रोजगाराच्या संधी शोधण्यास त्यांना मदत होईल. पीएमकेवीवाय योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते.सरकार PMKVYच्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी, 12वी ड्राप आउट (मध्येच शाळा सोडणारे) युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. केंद्र सरकारने सन 2020 पर्यंत PMKVY अंतर्गत एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उदिष्ट ठेवले होते.

 

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

योजनेसाठी फार्म भरल्यानंतर अर्जदारास ज्या तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण हवे आहे, ते क्षेत्र निवडावे लागेल. PMKVY मध्ये कन्सस्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेयर, फूड प्रोसेसिंग,फर्निचर आणि फिटिंग, हँडीक्रॉफ्ट, जेम्स आणि ज्वेलरी आणि लेदर टेक्नोलॉजी सारख्या जवळपास 40 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.PMKVY मध्ये आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर एक अतिरिक्त तांत्रिक क्षेत्राची निवड करावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आपले प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) साठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. उलट प्रोत्साहन म्हणून सुमारे 8000 रुपये सरकार बेरोजगार तरुणांना देते.पीएमकेवीवायमध्ये 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन केले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते. हे सर्टिफिकेट संपूर्ण देशात मान्य असते.

 

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) मध्ये ट्रेनिंग यशस्वी पूर्ण केल्यानंतर सरकार आर्थिक सहायता करण्यासोबतच नोकरी देण्यासाठीही मदत करते. रोजगार मेळावे आयोजित करून सरकार अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते.पीएमकेवीवाय योजनेचा उद्देश्य अशा लोकांना रोजगार उपलब्ध करणे आहे, जे कमी शिकलेले आहेत किंवा असे तरुण ज्यांशी शालेय शिक्षण अर्ध्यातूनच सोडले आहे. पीएमकेवीवायचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमचे SSC द्वारे स्वीकृत मूल्यांकन एजन्सीद्वारे मूल्यांकन केले जाईल. जर तुम्ही मूल्यांकन पास झालात व तुमच्याकडे वैध आधार कार्ड नंबर आहे. तर तुम्हाला सरकारी प्रमाणपत्र तथा स्किल कार्ड प्राप्त होईल. उमेदवार PMKVY मध्ये अनेक वेळा आपले मूल्यांकन करू शकतो. मात्र त्याला प्रत्येक वेळी शुल्क भरावे लागेल PMKVY Yojana.

Leave a Comment