लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 1500

Aditi tatkare 2024

Aditi tatkare 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तसच महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिनांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे काल 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचं महिला … Read more