Flour Mill Yojna Archives - Shetichi Batami https://shetichibatami.krushibatami.com/tag/flour-mill-yojna/ Shetichi Batami Thu, 19 Sep 2024 08:32:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetichibatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/Shetichi-Batami-Favicon-150x150.png Flour Mill Yojna Archives - Shetichi Batami https://shetichibatami.krushibatami.com/tag/flour-mill-yojna/ 32 32 236997437 मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच https://shetichibatami.krushibatami.com/flour-mill-yojna/ https://shetichibatami.krushibatami.com/flour-mill-yojna/#respond Thu, 19 Sep 2024 08:32:02 +0000 https://shetichibatami.krushibatami.com/?p=172 अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Flour Mill : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या ... Read more

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Shetichi Batami.

]]>
अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

Flour Mill : नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध योजना राबवल्या जात असतात. राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना कल्याणकारी असतात. तसेच अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. कधी या योजना तरुण वर्गासाठी, तर कधी शेतकऱ्यांसाठी, तर कधी अबाल वृद्धांसाठी, तर कधी नवजात बालकांसाठी राबवल्या जातात. समाजातील प्रत्येक घटक योजनांमध्ये समाविष्ट केलेला असतो. या योजना लोक हिताच्या असतात. राज्यातील अनुसूचित जाती – जमातीतील तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांनी स्वतःचा एखादा घरगुती व्यवसाय सुरू करावा. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत महिलांसाठी ” मोफत पिठाची गिरणी योजना “ राबवली जात आहे. ही योजना 100% अनुदान तत्वावर राबवली जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलेला स्वतःजवळ एकही रुपया भरण्याची आवश्यकता नाही.

 

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

ग्रामीण भागात बाराच्या स्त्रिया सुशिक्षित असून बेरोजगार असतात. कारण त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा असूनही, त्यांना रोजगाराचे कोणती हि स्थायशी साधन उपलब्ध नसल्याने, त्यांच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची असते. तसेच त्यांची परिस्थिती ही आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असते. घरातील वृद्धांची व लहान मुलांची जबाबदारी या महिलांवर असल्याने त्या घर सोडून बाहेर गावी कामालाही जावू शकत नाहीत. या सर्वांचा विचार करून ग्रामीण भागातील अशा महिलांसाठी घरगुती रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने मोफत पिठाची योजनेची सुरुवात केली. त्यामुळे महिलांच्या हातात काही पैसे आल्याने त्या आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मदत करू शकतील व त्या आत्मनिर्भर बनतील. मोफत पिठाची गिरणी हि योजना 100% अनुदान तत्त्वावर असल्याने या महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी एकही रुपया घालावा लागणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ समाजातील जास्तीत जास्त महिला अधिक उत्सुकतेने घेतील. कारण त्यांना उद्योग धंदा करण्यासाठी भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे त्या उद्योग सुरू करीत नाहीत Flour Mill.

 

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

The post मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरु, फक्त यांना २ दिवसात मिळणार घरपोच appeared first on Shetichi Batami.

]]>
https://shetichibatami.krushibatami.com/flour-mill-yojna/feed/ 0 172