लेक लाडकी योजना अर्ज सुरू या मुलींना मिळणार संपूर्ण शिक्षण व लग्नासाठी ५ लाख रुपये Lek Ladaki Yojana
Lek Ladaki Yojana : राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळतात. पण राज्यातील मुलींना तब्बल 75000 रुपयांची आर्थिक मदत करणारी … Read more